महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळला; विद्या बाळ यांचं निधन

आकाशवाणीवर कार्यक्रम सादरका म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९६४ ते १९८३ या काळात स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक झाल्या. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले.. या मासिकाच्या संस्थापक-संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं. विद्या बाळ यांच्या पुणे : महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य मार्गदशनाखाली पुण्यात महिलांच्या हक्कासाठी वेचलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या अनेक केंद्र व संस्था स्थापन करण्यात आल्या. बाळ यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. १९८१ साली त्यांनी नारी समता मंच या संस्थेची गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. स्थापना नकेली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आत्मभान जागृत करणाऱ्या ग्रोइंग टुगेदर या असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 'मिळून प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे. साऱ्याजणी' या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी काही जागा हवी महिलांच्या हक्काचं व्यासपीठ उभं केलं होतं. म्हणून त्यांनी 'बोलते व्हा' नावाचे केंद्र सुरू केले. महाराष्ट्रभरात प्रवास करून महिलांचे प्रथून पुरुषांनाही याची गरज होती त्यामुळे २००८ सावी सोडविण्यासाठी त्या कायम उभ्या राहिल्या. पुणे पुरुष संवाद केंद्र सुरू केलं.